प. पू. 108 मुनिश्री तत्वार्थनंदी जी महाराज यांचा दिक्षा दिवस इचलकरंजी जैन मंदिरात साजरा होणार
प. पू. 108 मुनिश्री तत्वार्थनंदी जी महाराज आणि
प. पू.108 मुनिश्री अमरनंदी जी महाराज सध्या इचलकरंजी येथील कागवाडे मळा जैन मंदिरमध्ये विराजमान आहेत.
प. पू. 108 मुनिश्री तत्वार्थनंदी जी महाराजजींचा सोमवार दि-१० फेब्रुवारी २०२५ रोजी दिक्षा दिवस आहे. त्यानिमित्ताने कागवाडे मळा येथे कार्यक्रम होणार आहे. तसेच या मंदिरामध्ये विधान सुरू आहे.
तरी श्रावक-श्राविकांनी सदर दिवशी मुनिश्रींचे दर्शन घेऊन पुण्यलाभ करून घ्यावा ही विनंती.
*स्थळ-कागवाडे मळा, जैन मंदिर, इचलकरंजी
वेळ -दुपारी: २:३० वाजता *