*दिगंबर जैन समाजाचा अत्यंत जिव्हाळ्याचा अतिशय क्षेत्र शिरपूर जैन चा प्रश्न लोकसभेमध्ये मांडल्याबद्दल सांगली चे विद्यमान खासदार माननिय विशाल पाटील साहेबांचा दिगंबर जैन समाजाचा वतीने आज 09/02/2025 रोजी सत्कार करण्यात आला.
खासदार विशाल पाटील साहेबांचे सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने खूप खूप धन्यवाद व मनःपूर्वक आभार.💐💐💐