श्री 1008 नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर, निपाणी, ता. निपाणी जि. बेळगांवी
श्री 1008 नेमिनाथ तिर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा 48 दिवसीय महोत्सव
श्रीमद्ददेवाधिदेव 1008 नेमिनाथ तिर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव 48 दिवसीय पूजेनिमित्त रविवार दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या श्री भगवान शांतिनाथ विधान करणेत येणार आहे
मांगलिक कार्यक्रम
*पहाटे 5.30 वा–मंगल निनाद,
*पहाटे 6.00 वा– मूलनायक भगवंतांचा पंचामृत अभिषेक शासन देवतांचा षोडशाभरण व क्षेत्रपाल सत्कार पूजा त्याच वेळी शिखर व मानस्तंभ जिनबिंब पंचामृत अभिषेक,
*सकाळी 8.00 वा– शांतिहोम व पद्मावती देवी ओटी भरणे व ब्रम्हदेव पूजा,
*सकाळी 9.00 वा– श्री शांतिनाथ विधानास प्रारंभ,
*दुपारी 12 वा–पालखी मिरवणूक,
पालखी मार्ग : बस्ती गल्ली, दत्त मंदिर, दलाल पेठ, कोठीवाले कॉर्नर, गुरुवार पेठ ते जिन मंदिर
*दुपारी 1.00 वा– कळसाभिषेक (आवमृत स्नान),
विधानासाठी कळस
*वेदीवरील 9 कळस प्रत्येकी– 5,100 रुपय,
*पंचकल्याण पूजेमधील कळस– 15,000/- रु. चे 4 कळस,
*11,000/- रु. चे 7 कळस,
*750/- रु. चे 108 कळस,
ज्यांना शांतिनाथ विधानासाठी व कळसासाठी नांवे नोंदणी करणेचे आहे,
त्यांनी खालील दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करणे.
* श्री. प्रमोद पंडित मोबा– 9343138104.
* श्री. अमर उत्तुरे मोबा– 9113210367.
* सौ. स्नेहल सुनिल हरदी मोबा– 9341397897.
वरील विधानास बसणाऱ्यांनी विधानाचे सर्व साहित्य स्वतःचे आणणेचे आहे.
महाप्रसाद
*दुपारी 1:30 वा. श्री व्यंकटेश मंदिर, निपाणी येथे.
आपले नम्र
चेअरमन श्री 1008 भ. आदिनाथ दिगंबर जैन मंदिर
अध्यक्ष जैन युवा ग्रुप, निपाणी
चेअरमन श्री 1008 भ. नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर
अध्यक्षा श्री पद्मावती भगिनी मंडळ, निपाणी.


